छान छान बालगीते: Chhan Chhan Balgite (Marathi Edition) por Suchita Prasad Ghorpade

Titulo del libro: छान छान बालगीते: Chhan Chhan Balgite (Marathi Edition)

Autor: Suchita Prasad Ghorpade

Número de páginas: 265 páginas

Fecha de lanzamiento: June 27, 2017

Editor: BookHungama (Srujan Dreams Pvt. Ltd.)

छान छान बालगीते: Chhan Chhan Balgite (Marathi Edition) por Suchita Prasad Ghorpade

Descargue o lea el libro de छान छान बालगीते: Chhan Chhan Balgite (Marathi Edition) de Suchita Prasad Ghorpade en formato PDF y EPUB. Aquí puedes descargar cualquier libro en formato PDF o Epub gratis. Use el botón disponible en esta página para descargar o leer libros en línea.

Suchita Prasad Ghorpade con छान छान बालगीते: Chhan Chhan Balgite (Marathi Edition)

लहान मुलांचे गूढ असे एक विश्व असते या जगात डोकावता आले तर आनंदाचा अमूल्य ठेवा सापडतो. बाल गाणी रचणे खरंतर वैशिष्ट्य पूर्ण अशी कला आहे. बालकांच्या भूमिकेतून दिसणारे जग, येणारे अनुभव टिपणे आणि त्या भाव भावना तितक्याच सहज सोप्या भाषेत मांडणे हे अतिशय कौशल्याचे काम आहे. कवयित्री सुचिता घोरपडे यांनी ते आव्हान अतिशय सुरेख पेलले आहे. बालमानस शास्त्राला अनुसरून अतिशय गोड आणि रसाळ काव्य निर्मिती केली आहे. माकड, कुत्रा, ससा, मांजर, उंदीर अश्या प्राण्यांचे लहान मुलांच्या विश्वात आगळेवेगळे स्थान असते. त्यांच्या वरील गाणी अप्रतिम आहेत. चांदोबा, आकाशातल्या चांदण्या सुद्धा मुलाच्या भाव विश्वात कायम असतात. एकूणच सुचिता घोरपडे यांनी बाल गाणी वाचता आणि गाता येतील अश्या पद्धतीने लिहून मुलांना आनंदाचा खजिनाच दिलेला आहे.

Los más vendidos Libros